शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

जानेफळ येथे नियमांना डावलून गाळेवाटप

By admin | Updated: December 8, 2014 23:58 IST

लेखापरीक्षण अहवाल सादर : विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा गलथान कारभार.

जानेफळ (बुलडाणा) : जानेफळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सन २0१२-१३ या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण होऊन सहायक निबंधकाकडे विशेष अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये संस्थेने केलेल्या दुकानांच्या बांधकामात अनियमितता असल्याचे आढळून आले. गाळेवाटपही नियमांना डावलून केल्याने जानेफळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा गलथान कारभार समोर येत आहे. जानेफळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सन २0१२-१३ कालावधीचे वैधानिक लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल सहायक निबंधक यांच्याकडे सादर करण्यात आला असून, त्यामध्ये सदर बांधकामात अनियमितता झाल्याचे आढळून आले. २७ जून २0१२ च्या ठरावानुसार जानेफळ येथे बांधकाम समिती स्थापन करण्यात आली होती; परंतु बांधकाम समि तीच्या सभेचे इतवृत्त ठेवण्यात आले नाही. त्यानंतर १३ ऑगस्ट २0१२ च्या ठरावानुसार १४ गाळेधारकांकडून २१ लाख ५0 हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्यात आली होती. त्यांच्यासोबत मात्र गाळेवाटपात कोणत्याही प्रकारचा करारनामा करण्यात आला नाही. तसेच गाळेवाटपाबाबत २७ नोव्हेंबर २0१२ रोजी व २५ डिसेंबर २0१२ रोजी घेण्यात आलेल्या ठरावामध्येही तफावत दिसून येते. अनेकांची अनामत रक्कम घेऊन गाळेवाटपाबाबत झालेल्या ठरावाची प्रत काहींनाच देण्यात आली, तर काही गाळेधारकांना ्नरीतसर पावत्या देण्यात आल्या. त्यामुळे हे गाळे कोणाला मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, बुलडाणा) यांच्या आदेशानुसार ज्या अटीस अधीन राहून बांधकामास मंजुरात देण्यात आली, त्या अटी व शर्तींंचे पालन या संस्थेकडून करण्यात आले नाही.