शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणाविरोधात खामगावात निषेध मोर्चा

By अनिल गवई | Updated: October 2, 2023 19:09 IST

या मोर्चाद्वारे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या शासन विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

खामगाव: शासनाच्या जाचक धोरणाविरोधात सोमवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या शासन विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात, मराठा आंदोलकांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राज्यातील ६२ हजार सरकारी शाळांच्या खासगीकरणास विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे ओबीसींची जातीनिहाय जनगणना आणि संविधानिक हक्क अधिकार्यांच्या समर्थनात हा मोर्चा काढण्यात आला
भारतमुक्ती मोर्चा, बहुजन क्राती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दुपारी उप विभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सागर मोचे, सचिन बनसोडे, ॲड. निखिल गडकर, किशोर भोसले यांच्यासह बहुजन समाजाचे शिष्टमंडळ मोठ्यासंख्येने सहभागी झाले.
 

टॅग्स :agitationआंदोलनGovernmentसरकार