शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आराखड्यात भर पडणार

By admin | Updated: February 7, 2015 02:24 IST

मुबंई येथील बैठकीत जिल्हाप्रशासनाच्यावतीने १0१ कोटी ७३ लाखाची मागणी; नियोजन आराखड्यात आणखी निधीची भर पडण्याची शक्यता.

बुलडाणा : जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेंतर्गत १६१ कोटी ४५ लाखाचा आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यातील योजना राबविण्यासाठी विविध यंत्रणांना आणखी निधी हवा असल्याने आज ६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने वाढीव निधीचा विकास आराखडा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडला. या बैठकीत १0१ कोटी ७३ लाखाची मागणी करण्यात आली असून नियोजन आराखड्यात आणखी निधीची भर पडण्याची शक्यता बळावली आहे.आज मुंबई येथे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल तथा बुलडाण्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा नियोजन अधिकारी गेडाम आदी उपस्थित होते. जिल्ह्यासाठी वित्तमंत्र्यांकडे वाढीव १0१ कोटी ७३ लाखाची मागणी केली आहे. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी वित्त विभागाला याबाबत सूचना केली असून, जिल्हा नियोजन आराखड्यात भरीव वाढ होण्याचे संकेत आहेत.