लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

जनता कर्फ्यू-२ :  खामगावात संभ्रम! - Marathi News | Janata Curfew-2: Confusion in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जनता कर्फ्यू-२ :  खामगावात संभ्रम!

अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्याने, या कर्फ्यूबाबत अनेकांमध्ये संभ्रम दिसून आला. ...

अभयारण्ये खुली होताच वाढली पर्यटकांची गर्दी - Marathi News | Sanctuaries opened, the crowd of tourists increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अभयारण्ये खुली होताच वाढली पर्यटकांची गर्दी

गत तीन महिने घरामध्ये बसून असलेले पर्यटक बाहेर पडले असून, जंगल भ्रमंतीसाठी गर्दी करीत आहेत. ...

८३ टक्के शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा - Marathi News | 83% farmers waiting for help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :८३ टक्के शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे. ...

आणखी १० पॉझिटीव्ह, १८ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Another 10 positives, 18 beat Corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आणखी १० पॉझिटीव्ह, १८ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात आणखी १० जणांचा कोरोना अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला आहे. ...

बुलडाणा, चिखलीत वाढीव विद्युत देयकांची होळी - Marathi News | Buldana, Holi of increased electricity bills in Chikhali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा, चिखलीत वाढीव विद्युत देयकांची होळी

महावितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली. ...

खामगाव ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ - Marathi News | Corona's 'hotspot' in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

गत चार दिवसात ६० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्येने शतक पार केले आहे. ...

नांदुरा शहरात सर्वेक्षणासाठी २३ डॉक्टरांची नियुक्ती - Marathi News | Appointment of 23 doctors for survey in Nandura city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा शहरात सर्वेक्षणासाठी २३ डॉक्टरांची नियुक्ती

२३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना शिक्षकही मदत करणार आहेत ...

बुलडाणा जिल्ह्यात एक हजारापेक्षाही अधिक कृषी केंद्रांनी पाळला बंद - Marathi News | More than a thousand agricultural centers in Buldana district observed closure | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात एक हजारापेक्षाही अधिक कृषी केंद्रांनी पाळला बंद

राज्यभरात कृषी व्यावसायिक संघटनेने तीन दिवस बंद पाळून शासनाचे लक्ष वेधले आहे. ...

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ३७ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: 37 positive in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ३७ पॉझिटिव्ह

रविवारी पुन्हा ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, एकूण रुग्ण संख्या ४८२ झाली आहे. ...