वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच निर्ढावलेले अवैध धंदेवाल्यांनी आणखी एका गावाच्या सरपंच पतीला त्याचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
रविकांत तुपकर नको यासाठी पक्ष सोडून काही जण एकत्र आले. असुरक्षेच्या भावनेतून माझं तिकीट कापण्यात आले. त्याचा आसुरी आनंद काहींनी घेतला. संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली. ...