रविवारी सकाळपासून १५ किमी सर्च ऑपरेशन राबवले. त्यावेळी धुपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी ७ च्या सुमारास मृतदेह सापडला असं रेस्क्यू टीममधील स्वयंसेवकाने माहिती दिली. ...
आंबा खायला देतो या भूलथापेने आरोपीने चिमुरडीला आपल्या घरी नेले. काही वेळातच चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि तिची आई हादरून गेली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ...
मारहाण करणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्यानंतर आणि संजय गायकवाडांना समज दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्यानंतरही गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले. ...