लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेमार्गालगत मद्य विक्री करणाऱ्यास अटक - Marathi News | The arrest of the people who sell the railroad wine | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेल्वेमार्गालगत मद्य विक्री करणाऱ्यास अटक

नांदुरा : शहरातील रेल्वे लाईनजवळ विदेशी दारू विकणाऱ्याला २५ एप्रिलच्या दुपारी एलसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच्याकडून १७ हजार २३७ रूपयाचा माल जप्त केला. ...

वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू - Marathi News | The death of the driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू

ढोरपगाव : पिंपळगाव राजा ते ढोरपगाव मार्गावर असलेल्या कासारखेड फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू झाला. ...

सातपुड्यातील आदिवासींची घरे भर उन्हातही थंडगार - Marathi News | The houses of tribals in Satpura are also chilled in summer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सातपुड्यातील आदिवासींची घरे भर उन्हातही थंडगार

जळगाव जामोद- मानवाने विकसीत केलेल्या भौतिक सुविधांनाही लाजवतील अशा सुविधा आदीवासी निर्माण करतात तेव्हा आपसुकच आपल्याला आदिवासींचे महत्व कळते. ...

अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर - Marathi News | Eventually the farmers fell on the collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

वाशिम : लघु पाटबंधारे प्रकल्प मिर्झापूर धरणाच्या अर्धवट कामामुळे धरणातील पाणी धरणात थांबत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. ...

जनता दरबारात कडाडले उर्जामंत्री - Marathi News | Power minister in public administration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जनता दरबारात कडाडले उर्जामंत्री

बुलडाणा : जनता दरबारात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच कडाडले. शेतकऱ्यांन वीजजोडणी न देण्यासह कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एका अभियंत्याला निलंबित करण्यात आले. ...

उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार - Marathi News | Excellent sculptor eighth award at the hands of Chief Minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

देऊळगावराजा : मूर्तिकार योगेश आठवे यांना मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. ...

विहिरीत पडून दोघांचा मृत्यू - Marathi News | The death of both of them fell into the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव-सुनगाव रोडवरील एका शेतातील विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली. ...

भाविकांच्या वाहनाला अपघात; चार ठार - Marathi News | Accident of the devotees; Four killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाविकांच्या वाहनाला अपघात; चार ठार

मोताळा (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथे महापूजेसाठी जाणाऱ्या तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भाविकांवर रविवारी पहाटे काळाने झडप घातली. ...

हमीदर केंद्रावर दोन लाख क्ंिवटल तूर पडून! - Marathi News | Hmmidar center, two lakh kilo stroke! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हमीदर केंद्रावर दोन लाख क्ंिवटल तूर पडून!

सोमवारीही वजनकाटे राहिले बंद : मुदतीत आलेल्या तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा ...