चिखली- उशिराने जागे झालेल्या बांधकाम विभागाने ग्रामीण रुग्णालय प्रशासनास सहकार्य करीत आता कुठे प्रस्तावासाठी आवश्यक असलेले सुधारित रेखांकित आराखडा, नकाशे रुग्णालयास दिले आहेत. ...
धाड- ३०० च्या वर महिलांनी एकत्रित येत आजची ग्रामसभा गाजवली. देशी दारू दुकान गावाच्या हद्दीबाहेर काढण्यासाठी गावातील महिलांनी ठाणेदार पाटील यांना निवेदन दिले ...
अमडापूर : गावात वरली-मटका गुटखा, दारु व जुगार अड्डे आदी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी अवैध धंदे बंद करण्याचा ठराव १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये घेतला. ...
खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होवून उलटी सुरु झाल्या. यामुळे सुमारे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात करण्यात आले. ...
जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातूनसमृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनजिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. ...
नांद्रा- जननी सुरक्षा योजने अंतर्गत सात दिवसात दिले जाणारे अनुदान दोन ते तीन वषार्नंतरही मिळाले नसल्याने वंचित महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली आहे. ...