देवधाबा : येथून जवळ असलेल्या पिंपळखुटा महादेव येथे व्याघ्रा नदीच्या पात्रात अज्ञात पुरूष जातीचा मानवी सांगाडा आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
देऊळगावराजा : कर्जमुक्ती व शेतमालाला हमी भाव द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर अनेक शेतकऱ्यांनी संपात सहभागी झाल्याची हमी दिली. ...
लोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ३१ मे रोजी मृत्यू झाला. ...
धाड :गोर सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद रामदास राठोड यांनी धाड पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सदर लग्नविधी थांबविला. ...
बुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय शेतकरी आर्थिक विवंचनेतून मुक्त होणार नाही. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. ...