लोणार : लोणार तालुक्यात एकूण २३५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर २१५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून लोणार तालुक्याचा सरासरी निकाल ९१.२६ टक्के एवढा लागला आहे. ...
चिखली तालुक्याच्या निकालाची एकूण टक्केवारी ९२.५२ इतकी आहे. तालुक्यातील एकूण ६५ शाळा व माध्यमिक विद्यालयांपैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण २४७५ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा सरासरी निकाल ९५.६३ टक्के देत, जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. ...
जळगाव जामोद: महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या निवडणुकीची मंगळवारी नागपूर येथे मतमोजणी झाली. त्यामध्ये विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील विजयी झाले. ...