लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्णालयासमोरून पोलिसाची दुचाकी लंपास - Marathi News | Policella bicycle lamps near the hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रुग्णालयासमोरून पोलिसाची दुचाकी लंपास

मोताळा ग्रामीण रुग्णालयासमोरून बोराखेडी पोलिसाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ...

शासनाच्या परिपत्रकाची खामगावात होळी - Marathi News | Holi in Khamagga of Government Circular | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासनाच्या परिपत्रकाची खामगावात होळी

शिवसेना, स्वाभीमानीचा सहभाग. ...

रूईखेड मायंबा प्रकरणाचा मोर्चाद्वारे निषेध! - Marathi News | Ruikhed Mayubha morcha protested by morcha! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रूईखेड मायंबा प्रकरणाचा मोर्चाद्वारे निषेध!

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : विविध संघटनांचा सहभाग ...

वीज समस्येबाबत काँग्रेसची धडक मोहीम - Marathi News | Congress campaign against power crisis | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज समस्येबाबत काँग्रेसची धडक मोहीम

मलकापूर : शहरातील वीज समस्येबाबत न.प. आरोग्य सभापती राजू पाटील यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयावर धडक देण्यात आली. ...

मलकापूर रेल्वेस्थानक व परिसराची तपासणी - Marathi News | Malkapur Railway Station and Survey Check | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर रेल्वेस्थानक व परिसराची तपासणी

बॉम्बशोधक पथक, आरपीएफ, जीआरपी व विशेष खुपीया शाखेच्यावतीने मलकापूर रेल्वे स्थानक व परिसरात १६ जून रोजी तपासणी मोहिम राबवण्यिात आली. ...

वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान! - Marathi News | Inclementual rain loss of banana garden! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान!

केळी उत्पादक अडचणीत: आधी उन्हाचा, आता वादळी पावसाचा फटका ...

पहिल्याच पावसात फुटला बंधारा; शेतीचे नुकसान - Marathi News | First bumstrip in the first rain; Farm losses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहिल्याच पावसात फुटला बंधारा; शेतीचे नुकसान

शेगाव : तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे याच वर्षी बांधण्यात आलेला मनारखेड शिवारातील बंधारा फुटला. ...

निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला! - Marathi News | Poor construction due to poor construction! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला!

धामणगाव बढे: अवघे एक महिन्यापूर्वी दोन लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलाचे निकृष्ट बांधकामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले. ...

दारू वाहतूक; गुन्हा दाखल - Marathi News | Alcohol transport; Filed the complaint | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारू वाहतूक; गुन्हा दाखल

मोताळा : विनापरवानगी देशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलिसांनी पकडसत्र सुरू केले आहे. ...