लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

बुलडाणा जिल्हय़ातील सिंचन व्यवस्थापन अडचणीत! - Marathi News | Buldhana irrigation management problem in the district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हय़ातील सिंचन व्यवस्थापन अडचणीत!

बुलडाणा जिल्हय़ातील पाटबंधारे विभागाचे सिंचन व्यवस्थापनच अडचणीत  आलेले आहे. मोठय़ा, मध्यम आणि लहान अशा तब्बल १0५ प्रकल्पांचा कारभार  पाहाव्या लागणार्‍या या विभागातील ५३ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर  आली आहे. ...

किडनी आजाराने घेतला युवकाचा बळी - Marathi News | Kidney disease took young kid's victim | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :किडनी आजाराने घेतला युवकाचा बळी

वरवट बकाल: तालुक्यातील पातुर्डा बु. येथे २८ वर्षीय युवकाचा किडनीच्या  आजाराने १८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव प्रमोद पांडुरंग बोपले  (वय २८)  असे आहे. ...

ग्रामस्थांना मिळणार ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा - Marathi News | More than 400 online services to the villagers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामस्थांना मिळणार ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा

बुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या  दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या  जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन  केले आहे. ...

'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा! - Marathi News | Hindu Jagaran Samiti's protest against 'Padmavati' film! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा!

मलकापूर: महाराणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीस्तव हिंदू जागरण समितीचा मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी  कार्यालयावर धडकला.  ...

रविवारी विदर्भस्तरीय तुकडोजी महाराज साहित्य संमेलन - Marathi News | Viderbha level Tukdoji Maharaj Sahitya Sammelan on Sunday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रविवारी विदर्भस्तरीय तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

बुलडाणा: पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन  २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आले असून, संत गाडगेबाबा  अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या हस्ते या  संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ...

फवारणीच्या प्रात्यक्षिकासाठी अधिकारी थेट शेत बांधावर! - Marathi News | Spraying demonstration officer directly on farm builds! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फवारणीच्या प्रात्यक्षिकासाठी अधिकारी थेट शेत बांधावर!

शेतकर्‍यांना फवारणीचे प्रात्यक्षीक करून दाखविण्यासाठी   कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी  हिवरा आश्रम शिवारात जावून तूर पिकाची पाहणी  करून शेतकर्‍यांना करटकनाशक फवारणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ...

‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागाणी! - Marathi News | stop release 'Dashchriya' movie! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागाणी!

‘दशक्रिया’ या नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रसारित होत आहे.  या चित्रपटात ब्राह्मण समाज व ब्राह्मण, पुरोहितांची निंदा करण्यात आली आहे.  याचा श्री भगवान परशुराम प्रतिष्ठान, मेहकर व मारवाडी ब्राह्मण समाजाच्यावतीने  निषेध करण्यात आला. ...

रस्त्याच्या काँक्रिटीकरणास व्यापार्‍यांचा विरोध!  - Marathi News | Traders protest against the concretization of the road! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्त्याच्या काँक्रिटीकरणास व्यापार्‍यांचा विरोध! 

खामगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावित कामास विरोध दर्शवित काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी काही व्यापार्‍यांनी केली आहे.  याबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना निवेदन देण्यात आले आहे.  ...

डोणगाव परिसरातील घाटबोरी वनपरिक्षेत्रात वृक्षतोड! - Marathi News | Tree trees in Ghat Bori forest area of ​​Donegaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोणगाव परिसरातील घाटबोरी वनपरिक्षेत्रात वृक्षतोड!

डोणगाव हे राज्य महामार्गावरील व घाटबोरी वनपरिक्षेत्रात असणारे गाव  असून, या ठिकाणी लकडी कटाईच्या तीन आरामशीन आहेत. या गावाच्या  परिसरात एकेकाळी घनदाट वृक्ष होते; पण गत काही वर्षांपासून जोमाने वृक्ष कटाई  सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष हो ...