बुलडाणा जिल्हय़ातील मेहकर, लोणार तालुक्यांसह वाशिम आणि हिंगोली जिल्हय़ातील या सर्व्हेस प्रारंभ होत आहे. या चारही जिल्हय़ातील सर्व्हे पॉइंटच्या आधारावर निर्माण होणारी ‘२ डी इमेज’ ही हायड्रोकार्बनच्या या भागातील अस्तित्व दाखविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणा ...
गर्भपातादरम्यान अल्पवयीन मुलीच्या १८ डिसेंबर रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. सुभाष पुरोहित आणि मृत मुलीचे आई- वडील अनुक्रमे लता भोसले, पन्नाशा भोसले यांना मंगळवारी न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
खामगाव: शहरातील पाणी पुरवठय़ाची घडी बसवताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वारंवार पालिकेला कोंडीत पकडण्यात येत आहे. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील पोटेंशियल सिटी म्हणून निवड झालेल्या बुलडाणा नगरपालिकेने देशपातळीवर प्रथम २५ शहरामध्ये येण्यासाठी शहर हगणदरीमुक्त करण्यासह स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विविध उ पक्रम राबविणे सुरू केले असून, स्वच्छ भारत अभियानाचा ...
तालुक्यातील अमडापूर येथील संतप्त शेतकर्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसते. ...
घाटाखालील विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले. ...
मेहकर येथील जगप्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सवाला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात विविध धार्मिक, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी संघाने पटकावला. ...
मोताळा : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळा यांच्या वतीने एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिम अंतर्गत डिडोळा बु. या ठिकाणी एचआयव्ही, एड्स संपूर्ण मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. ...