कीर्तनकार शारदादेवी कमाणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:12 PM2017-11-29T13:12:57+5:302017-11-29T13:16:59+5:30

कीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधन करणारे शारदादेवी कमानी यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Kiran Shankar Sharda Devi is honored with the state level Nariratna award! | कीर्तनकार शारदादेवी कमाणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानीत!

कीर्तनकार शारदादेवी कमाणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानीत!

googlenewsNext
ठळक मुद्देकीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधनमान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधन करणारे शारदादेवी कमानी यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शारदाताई शैलेश कमाणी यांनी मुलांचे संस्कार वर्ग, महिलांना मार्गदर्शन व्याख्यान किर्तनाद्वारे समाज प्रबोधन राष्ट्रीय व मानव कल्याण विचारांचा प्रसार, वृक्षारोपण बेटी बचाव, निराश्रीत व अनाथ लहान बालकांसाठी कार्य असे विविध कार्याचे जन प्रबोधन आपल्या कार्यामधून करीत आहेत. या कार्याबद्दल त्यांना २०१७ च्या ‘कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार २०१७ ’ पुरस्काराने मराठवाडा साहित्य संघ सभागृह येथे हभप शामसुंदर महाराज सोन्नर राष्ट्रीय किर्तनकार मुंबई, अ‍ॅड.सुधीर कुलकर्णी व अ‍ॅड.गणेश शिंदे उच्च न्यायालय औरंगाबाद, अ‍ॅड.कृष्णा जगदाळे आयोजक तथा संस्थापक मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, दादा गोरे कार्यवाह मराठवाडा साहित्य परिषद औ.बाद इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Kiran Shankar Sharda Devi is honored with the state level Nariratna award!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.