बुलडाणा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविणाºया सिंदखेडच्या सरपंच विमा कदम यांनी स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन बुक संच उपलब्ध करुन दिला. त्याद्वारे वर्ग एक व दोनचे विद्यार्थी बेसिक इंग्रजीच ...
येथे होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी सभेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्यांची फेकाफेकीही करण्यात आली. ...
नांदुरा येथील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होण्यापूर्वी च रविवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसानी त्यांना अटक केली. जिगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पाच्या कामाचे कार्यान्वितीकरण आज होत आहे. ...
संग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. ...
खामगाव : मुदतवाढ दिल्यानंतरही वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात प्रगती न साधणार्या मुंबईतील कंत्राटदार कंपनीची ५ कोटी २0 लाख रुपयांची बँक गॅरंटी पालिकेने गोठविली. या कारवाईमुळे पित्त खवळलेल्या संबंधित कंपनीने नागपूर खंडपीठात धाव घे तली आहे. त्याम ...
मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १0 प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरुष, दोन महिला व सात विद्यार्थिनींचा समाव ...
चिखली : शेतकरी कर्जमाफीच्या ग्रीन यादीत बुलडाणा जिल्हय़ातून ज्या २१ शेतकर्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र समारंभपूर्वक वितरित करण्यात आले, त्यापैकी आठ शेतकर्यांना अद्यापपर्यंत कर्जमाफी तर दूरच बँकांना पाठविण्यात आलेल्या ग्रीन यादीमध्येही या आठ शे तक ...
विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्या पकांच्या मागण्या मान्य करून शासनाने संप मिटवावा, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, यासाठी तालुक्यातील स्वामी सर्मथ कमवि जांभोरा, राजीव गांधी कमवि सिंदखेडराजा, जिजामाता कमवि सिं.रा ...
चिखली : तालुक्यातील ब्रम्हपुरी-किन्होळा येथील शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने नदीपात्राची पाहणी केली असता, याठिकाणी आढळून आलेला रेतीसाठा जप्त केला व रात्रीच्या सुमारास हा रेतीसाठा चोरीला जाण्याची शक्यता ...