शेगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेडमार्फत सुरू असलेल्या केंद्रावर १00 क्विंटलपेक्षा जास्त तूर विक्री करून शासनाची फसवणूक करणार्या चौघांना दुपारी अटक केली. ...
बुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका ...
लोणार: शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवलेला असून, नवीन रस्त्यासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. लोणार ते मंठा सुरू असलेल्या मार्गावर आठवड्याभरात २२ जानेवारी रोजी तिसरा अपघ ...
शेगाव: माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील ज्ञानेश्वर पाटील व सर्मथकांनी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३0 वाजता शरद अग्रवाल यांच्या घरावर हल्ला केला असता तणाव निर्माण झाला. य ...
बुलडाणा : शहरातील जुना गाव परिसरातील लाभार्थ्यांवर घरकूल वाटपात अन्याय झाला असून, बाहेरच्याच मंडळीना घरकूल मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरु झाला आहे. ...
मेहकर: खोटे बोलून प्रसिद्धी मिळवणे हा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा जुना धंदा असल्याचा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी येथे लगावला. ...
मोताळा: शहरासह बोराखेडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा-सात जण जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. जखमींना उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच बकर्यांनाही जखमी केल्याची माहिती म ...
धामणगावबढे : येथील बसस्थानकापासून काही अंतरावर धामणगावबढे-मोताळा रस्त्यावर एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान घडला. ...
बुलडाणा: सात हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलिस हेडकॉन्स्टेबलला बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; मात्र न्यायालय आणि तपासी अधिकार्यांच्या पूर्व परवानगीश ...