ट्रकने दिलेल्या धडकेत खासगी बसमधील२५ भाविक जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बिरला कॉटसीन कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
खामगाव: ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला. ...
खामगाव: शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आसूड यात्रेचे शुक्रवारी दुपारी खामगावात आगमन झाले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
लोणार : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून जमा झालेल्या रक्कमेतून १ लाख ९४ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी अध्यक्ष, सचिव व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिरा बुद्धू चौधरी यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नि ...