खामगांव: येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवीन इमारतीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. पंचायत समितिने ताब्यात असलेली न्यायालयाची जागा न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे. ...
शेगांव : निवडणूक व जनगणना या दोन कामाव्यतिरीक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे निर्देश असतांना देखील मतदार यादीचे काम करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षकांना महसूल विभागामार्फत देण्यात आले आहेत. ...
बुलडाणा : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने उमेद अभियान हाती घेतलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८१ हजार बचत गट कार्यरत असून, या बचत गटांकरिता वर्षभराचा निधी २०० कोटी रुपयांच्यावर प्राप्त होत आहे. ...
‘वाहतूक पोलिसांची खाबुगिरी’ आणि ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’या दोन वृत्तांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून थेट दखल घेण्यात आली. ...
बुलडाणा : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला जोडून स्टेट बँकेने महाराष्ट्रस्तरावर ‘ऋण समाधान योजना’ सुरू केली असून यामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्णत: थकित मात्र ‘ड’ वर्गामध्ये मोडणार्या (डी कॅटेगरी) कर्जावर ५० टक्के सुट दिली आहे ...
खामगाव : शेतकºयांपुढील संकटे काही करता कमी होताना दिसत नाहीत. सोयाबीनवर येत असलेला ह्यकरपा रोगह्ण बघता शेतकºयांपुढे आता नविन संकट उभे राहीले आहे. खामगाव परिसरातील अनेक शेतकरी यामुळे चिंतेत आहेत. ...
संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते. ...