मेहकर : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही. तरी आजही ‘अच्छे दिन आणेवाले है’ हे आपण एैकतो. शिवसेनेसाठी समाजकारण हेच महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी राजकारण केले असेल त्या ठिकाणचे खासदार, ...
नांदुरा : पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असताना १९ नोव्हेंबरच्या दुपारी नांदुरा शहर व परिसरात अर्धा तास पाऊस पडल्याने नागरिकांची धांदल उडाली. ...
माटरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव लोकमत न्युज नेटवर्क खामगाव : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून ... ...
बुलडाणा: पेट्रोल, डिझेल दरवाढीपाठोपाठ गॅसच्या महागाईचाही वारंवार स्फोट होत आहे. गेल्या सात महिन्यात सिलेंडरच्या दरामध्ये ३१८.५० रुपयांची वाढ झाली असून सध्या एका घरघुती सिलेंडरचे दर ९६१ रुपयांवर पोहचले आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह उर्वरित पाच तालुक्यातील २१ मंडळामध्ये राज्यशासनाने दुष्काळ जाहीर केला असून त्यातंर्गत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी तीन व १२ नोव्हेंबररोजी पत्रक काढून संबंधीत भागात दुष्काळी सवलती लागू करण्याचे निर्देश दिले ...
जळगाव जामोद येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथील अपघातग्रस्त ६ वर्षीय अर्पिता दीपक दाभाडे हिला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेत असताना ती जिवंत असल्याची धक्कादायक घटना १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताचे दरम्यान लक्षात आली. ...