लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

कृषी कन्यांनी केले वृक्षारोपण - Marathi News |  Agricultural girl student Tree Plantation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी कन्यांनी केले वृक्षारोपण

बुलडाणा: तालुक्यातील अजिसपूर येथे डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयातील बी. एससी अ‍ॅग्रीच्या चवथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत सोमवारी वृक्षारोपण केले. ...

धान्य वाहतुकीचा पर्यायी व्यवस्थेवर भार! - Marathi News | Grain loads alternative system of transport! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धान्य वाहतुकीचा पर्यायी व्यवस्थेवर भार!

धान्य वाहतूकीचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर जिल्ह्यातील धान्य वाहतूकीचा भार राहणार आहे. ...

बेपत्ता बालकांपैकी दोघांचा मृत्यू; मुलीची प्रकृती स्थिर: घातपाताचा प्रकार नाही! - Marathi News | Death of two of missing children; Girl's condition stable: no type of assault! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेपत्ता बालकांपैकी दोघांचा मृत्यू; मुलीची प्रकृती स्थिर: घातपाताचा प्रकार नाही!

चार वर्षिय मुलीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती स्थिर आहे. ...

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Farmers commit suicide in mehkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेदरम्यान घडली. ...

बुलढाण्यात बंद कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू - Marathi News | Two children die in a closed car in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात बंद कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू

दोन मुलांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला. ...

वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे - Marathi News | Peoples Movement requires creation of forests - Sanjay Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाला जनचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे, असे मत कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले. ...

विनामूल्य अभ्यासिका ; बहुजन विद्यार्थ्यांसाठी खुले केले शिक्षणाचे दार! - Marathi News | Free study room; Open education door for the Bahujan students! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विनामूल्य अभ्यासिका ; बहुजन विद्यार्थ्यांसाठी खुले केले शिक्षणाचे दार!

प्रा. वाकोडे यांनी ते राहत असलेल्या स्वत: च्या निवास्थानाच्या वरच्या मजल्यावर १८ बाय २२ फुटांचा एक प्रशस्त हॉल बांधून अभ्यासिका निर्माण केली. ...

'मॉर्निंग वॉक'ला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | Two women who had gone to Morning Walk had crashed by an unknown vehicle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'मॉर्निंग वॉक'ला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले

बुलडाणा : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी पहाटे पावणे सहा वाजताच्या दरम्यान बुलडाणा- अजिंठा मार्गावरील दत्त मंदिराजवळ घडली. ...

रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी वाहन मालकास दोन लाखावर दंड - Marathi News | Illegal transport of sand, the owner of the vehicle has to pay two lakh penalty | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी वाहन मालकास दोन लाखावर दंड

साखरखेर्डा परिसरातून पकडलेल्या विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर बुधवारी २ लाख ३२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...