लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा येथील उप- प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर हल्ला - Marathi News | Attack on sub-regional transport officer in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा येथील उप- प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर हल्ला

बुलडाणा: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या स्वीय सहाय्यकास एजंटांकडून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरात घडली ...

विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जलजागृती - Marathi News | Water awareness through the play made by the students | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जलजागृती

बुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य योजनेसाठी पावने तीन लाख कुटूंब पात्र - Marathi News | About three lakh families for PM health plan in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य योजनेसाठी पावने तीन लाख कुटूंब पात्र

जिल्ह्यात योजनेसाठी दोन लाख ७६ हजार ७०४ कुटूंबे पात्र आहेत. ज्या पात्र कुटूंबांना पंतप्रधान यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे; अशा सर्व कुटूंबांचे ई-सेवा केंद्रावर पत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात; लस मात्र २० हजारच - Marathi News | In Buldana district millions of cattle in the houses; The vaccine is only 20 thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात; लस मात्र २० हजारच

गुरांची संख्या लाखोंच्या घरात असतानाही घटसर्प नावाची लस मात्र २० हजारच उपलब्ध झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.  ...

‘शिवनेरी ग्रुप’चा मदतीचा हात; ९०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप - Marathi News | Shivneri Group; Distribution of school materials to 900 students | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘शिवनेरी ग्रुप’चा मदतीचा हात; ९०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

खामगाव : ‘शिवनेरी ग्रुप’ने खामगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये जावून शालेय साहित्याचे वाटप केले. ...

घाटाखालील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आव्हान! - Marathi News | Challenges of second class leaders to congressional leaders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घाटाखालील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आव्हान!

काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना आता स्वपक्षातील दुसºया फळीच्या नेत्यांचा सामना केल्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना स्पर्धा परिक्षेचे मोफत प्रशिक्षण - Marathi News | Free training on competition tests for tribal educated unemployed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना स्पर्धा परिक्षेचे मोफत प्रशिक्षण

बुलडाणा: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शासनाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते. ...

चिखलीत सराफा दुकानात चोरी;  आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास - Marathi News | Robbery in jwelary shop; 8 lakh 70 thousand rupees worth ornaments stolen | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलीत सराफा दुकानात चोरी;  आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास

चिखली : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांचा पीक कापणी प्रयोगाला नकार! - Marathi News | 381 Gramsevaks of Buldana district refuse to participate in harvest crop! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांचा पीक कापणी प्रयोगाला नकार!

यंदाच्या पीक कापणी प्रयोगाच्या कामासाठी जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांची नकारघंटा असल्याने कृषी विभाग अडचणीत सापडला आहे. ...