लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Inauguration of State-level Women's Literature Conference | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

बोधचिन्हाचे अनावरण १५ आॅगस्ट रोजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. ...

रत्नापूर येथील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; पतीनेच केली हत्या - Marathi News | The mystery of the murder of a woman in Ratnapur is revealed; Murder by husband | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रत्नापूर येथील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; पतीनेच केली हत्या

रहस्य उलगडले असून पतीनेच डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचे समोर आले आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांची सैलानीला भेट; मनोरुग्णांची नोंद ठेवण्याचे निर्देश - Marathi News | District Collectors Visit Sailani; Instructions for keeping records of psychiatric cases | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हाधिकाऱ्यांची सैलानीला भेट; मनोरुग्णांची नोंद ठेवण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी प्रसिद्ध सैलानी बाबा दर्ग्याला १६ आॅगस्ट रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. ...

कुख्यात गुन्हेगारास जामनेरमधून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | The notorious criminal arrested from Jamner | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुख्यात गुन्हेगारास जामनेरमधून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आकाश हरी राठोड यास स्थानिक गुन्हे शाखेने १६ आॅगस्ट रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर येथून अटक केली आहे. ...

पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी - Marathi News | Buldana district received Rs. 1.75 crore for Farmlands roads | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी

बुलडाणा जिल्ह्याला एक कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप - Marathi News | Allotment of 36% crop loan in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप

बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...

खामगावात स्वतंत्र डायलेसिस युनिट कार्यरत - Marathi News | Separate dialysis unit operating in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात स्वतंत्र डायलेसिस युनिट कार्यरत

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते या युनिटचा शुभारंभ झाला.  ...

रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस - Marathi News | Extra buses will run for Raksha Bandhan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस

बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. ...

मस, ज्ञानगंगा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर - Marathi News | Mus, Dnyanganga dam in the Buldana district on the way to filling | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मस, ज्ञानगंगा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर

घाटाखालील मस आणि ज्ञाननंगगा प्रकल्प जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत ...