लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
पलसिद्ध महास्वामी स्मृती महोत्सव उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात - सिद्धलिंग शिवाचार्य महाराज - Marathi News | Preparation of Palliddha Mahaswami Memorial Festival in final stage - Siddalinga Shivacharya Maharaj | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पलसिद्ध महास्वामी स्मृती महोत्सव उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात - सिद्धलिंग शिवाचार्य महाराज

मठाधीपती म्हणून ४० वर्षापासून कामकाज पाहत असलेले शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी साधलेला संवाद... ...

ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडवा;  वरवट बकाल येथे काँग्रेसचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन - Marathi News | Solve rural hospital problems; agitation of Congress and NCP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडवा;  वरवट बकाल येथे काँग्रेसचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन

शनिवारी वरवट बकाल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांनी डफडे बजाओ आंदोलन केले. ...

छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजनेस प्रारंभ! - Marathi News | Chhatrapati Shahu Maharaj scholarship scheme started in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजनेस प्रारंभ!

खामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीने ‘छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यास सुरूवात केली आहे. ...

जिगाव पूनर्वसन; १९ गावांची झाली स्थळ निश्चिती - Marathi News | Jigaon Punarvasan; Determination of site location of 19 villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव पूनर्वसन; १९ गावांची झाली स्थळ निश्चिती

१७ गावांच्या पूनर्वसनासाठी स्थळ निश्चिती झाली असून या खरकुंडी गावासाठीच्या पूनर्वसनाचे काम जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहे. ...

राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Inauguration of State-level Women's Literature Conference | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

बोधचिन्हाचे अनावरण १५ आॅगस्ट रोजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. ...

रत्नापूर येथील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; पतीनेच केली हत्या - Marathi News | The mystery of the murder of a woman in Ratnapur is revealed; Murder by husband | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रत्नापूर येथील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; पतीनेच केली हत्या

रहस्य उलगडले असून पतीनेच डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचे समोर आले आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांची सैलानीला भेट; मनोरुग्णांची नोंद ठेवण्याचे निर्देश - Marathi News | District Collectors Visit Sailani; Instructions for keeping records of psychiatric cases | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हाधिकाऱ्यांची सैलानीला भेट; मनोरुग्णांची नोंद ठेवण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी प्रसिद्ध सैलानी बाबा दर्ग्याला १६ आॅगस्ट रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. ...

कुख्यात गुन्हेगारास जामनेरमधून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | The notorious criminal arrested from Jamner | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुख्यात गुन्हेगारास जामनेरमधून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आकाश हरी राठोड यास स्थानिक गुन्हे शाखेने १६ आॅगस्ट रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर येथून अटक केली आहे. ...

पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी - Marathi News | Buldana district received Rs. 1.75 crore for Farmlands roads | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी

बुलडाणा जिल्ह्याला एक कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ...