जिल्ह्यात आॅक्टोबर अखेर २७० जणांनी आपले प्राण गमविले आहे. ...
गत वर्षभरात जिल्ह्यात ७९३ बालकांचे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
आतापर्यंत सोयाबीन व उदिडाची एक क्विंटलही आवक नाफेडकडे आली नाही. ...
ग्रंथ हेच जीवनाचे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन अॅड. बाळासाहेब कविमंडन यांनी केले. ...
३० नोव्हेंबर ही अंतीम मदत देण्यात आलेली असतानाही आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ८८ टक्के उद्दिष्ट अपूर्णच आहे. ...
तीन निवडणूक निरिक्षक अधिकारी उमेदवारांच्या खर्चाची इत्यंभूत माहिती घेण्याच्या कामाला लागले आहेत. ...
फेरीवाल्यांच्या मोबाईल अॅप सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. ...
बाजार समित्यांचा कारभार ढेपाळल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक लूट होत आहे. ...
नुकसानापोटी राज्य शासनाकडून १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. ...
सतत मोठे विचार करणे व उच्च ध्येय मनात घोळविणे, हाच खरा यशाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन मौलिक विचार सदगुरू वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी येथे केले. ...