लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खामगाव पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे! - Marathi News | Housekeeping work by Khamgaon Municipality cleaning staff! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे!

पालिकेच्या स्वच्छता कर्मचाºयांकडून पालिका पदाधिकारी कपडे धुवायला लावत असल्याचा व्हीडीओ गुरूवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील २० सोनोग्राफी सेंटर बंद! - Marathi News | 20 sonography center closed in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील २० सोनोग्राफी सेंटर बंद!

ज्या गावांत, तालुक्यात लींग गुणोत्तराचे प्रमाण व्यस्त असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने केल्या जात आहेत. ...

राज्यातले सत्ता समीकरण ‘झेडपी’त जुळणार? - Marathi News | The power equation of state will mathc in Buldhana ZP Election? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातले सत्ता समीकरण ‘झेडपी’त जुळणार?

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे. ...

सुसंवाद कार्यशाळेला शेतकऱ्यांपेक्षा अधिकारीच जास्त! - Marathi News | Officers more than farmers for workshop! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुसंवाद कार्यशाळेला शेतकऱ्यांपेक्षा अधिकारीच जास्त!

अपेक्षीत जनजागृती अभावी  शेतकऱ्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली. ...

लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा मातीचा थर आढळला - Marathi News | The soil layer was found prior to the formation of the Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा मातीचा थर आढळला

जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे. ...

खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या! - Marathi News | Khamgaon: Garbage collecting vehicles has been standing on the streets | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या!

घंटागाड्यांची सेवा मिळत नसल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

चिखलात पेरायचे तरी काय? - Marathi News | Fields are wet due to rain; farmer worried how to sowing | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलात पेरायचे तरी काय?

शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. ...

लोणार सरोवरावर प्रथमच झाले ‘फ्लेमिंगो’चे दर्शन - Marathi News | Flamingo first appears on Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरावर प्रथमच झाले ‘फ्लेमिंगो’चे दर्शन

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोचे  दर्शन लोणारकरांना झाले आहे. ...

ट्रक पुलावरून कोसळला; वाहक गंभीर जखमी - Marathi News | The truck fell off the bridge; two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक पुलावरून कोसळला; वाहक गंभीर जखमी

वाहक शहजाद कुरेशी इसराइल कुरेशी (वय २०, रा छिंदवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला, तर रज्जाक खान (वय १८ वर्षे) हाही जखमी झाला आहे. ...