ज्ञानेश्वरी, माऊली, झाशीची राणी, सावता माळी अशा वेगवेगळ्या नावांनी समुह तयार करून प्रत्येक महिलेने आपल्या शेतातच भाजीपाला लागवडीचा नावीण्यपूर्ण प्रयोग सुरू केला आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाºया (जागतिक ५४ नंबर रॅकींग प्राप्त) दिव्यांग क्रीडापटू अनुराधा सोळंकी यांच्याशी साधलेला संवाद. ...
थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहरात यंदाच्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्याचे किमान तापमान हे १२.५ अंश सेल्सिअसवर सध्या स्थिरावले आहे. ...