३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकºयांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ...
अॅपेतून पडून एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चिखली बुलडाणा मार्गावरील सव फाट्याजवळ घडली. ...