सौरव बावस्कार, विकी भटकर या दोघांनी संग्रामपूर तहसील आवारात असलेल्या 70 फूट खोल विहिरीत बेमुदत उपोषण सुरू केले. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली. ...
तळणी येथील शेतकरी दिलीप नाफडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधून महाराष्ट्रीय टोपी व रुमाल घालून त्यांचा सत्कार केला. ...
बुलडाण्यातील विविध शासकीय कार्यालातील कर्मचारी दुसºयादिवशीही लेट झाल्याचे वास्वत ३ मार्च रोजी ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. ...
आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ...
खामगावातील प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्यात मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेक बनावट सातबारा तयार केले ...
कापसाच्या उभा ट्रॉलीवर मोटारसायकल आदळून दोघे जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता दाताळानजीक घडली. ...
सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत. ...
मानधनासाठी नेहमीच दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलडले आहे. ...
डॉ.शिंगणे यांना बुलडाण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर हे शीतयुद्ध आणखीच तीव्र झाल्याच्या पृष्ठभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. ...