शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सीमेवर पाेलीस बंदाेबस्त वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

देऊळगाव राजा : राज्यभरात काेराेनाचे संक्रमण वाढल्याने राज्य शासनाने विविध उपाय याेजना सुरू केल्या आहेत. संचारबंदीसह जिल्हा सीमा बंद ...

देऊळगाव राजा : राज्यभरात काेराेनाचे संक्रमण वाढल्याने राज्य शासनाने विविध उपाय याेजना सुरू केल्या आहेत. संचारबंदीसह जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांना जाेडणाऱ्या सीमांवर पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. तपासणीशिवाय वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. देऊळगाव राजा जवळ असलेल्या जालना सीमेवरही पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा सीमा बंदीचे आदेश दिले. या धर्तीवर देऊळगाव राजा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवगाव जवळ बुलडाणा आणि जिल्हा सरहद्द लागते. या सीमेवर पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक आणि जालना ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस पथक यांच्यामार्फत संयुक्त कारवाई करीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातून जालन्याकडे, तसेच जालन्याकडून देऊळगाव राजामार्गे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये वाहनातील प्रवाशांसह सह वाहकाचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट, ई-पास आणि नवीन अध्यादेशानुसार, वाहनातील प्रवासी क्षमता तपासण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोहेकाँ प्रकाश धरमपल्ली, पोलीस कॉन्स्टेबल संतोष कासवे, जालना पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. के. भिसे, एस.एस. कांबळे आदी २३ एप्रिल राेजी तैनात हाेते.

चेक पाेस्टवर सुविधांचा अभाव

कडाक्याच्या उन्हात जालना व बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर चेक पाेस्ट उभारण्यात आली आहे. या चेक पाेस्टवर कुठल्याही सुविधा नसल्याचे चित्र आहे. तैनात असलेल्या पाेलिसांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही, तसेच भाेजनाचीही व्यवस्था नाही. त्यामुळे दिवसभर कडाक्याच्या उन्हात दिवसभर जबाबदारी पार पाडणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.