शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आढळली ६६२ शाळाबाह्य मुले

By admin | Updated: July 6, 2015 01:51 IST

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी ५ लाख ३0 हजार ७४६ कुटुंबीयांची चाचपणी.

बुलडाणा : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी सकाळी ७ वाजता सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात जवळपास ५ हजार ७२0 कर्मचारी जिल्ह्यातील ५ लाख ३0 हजार ७४६ कुटुंबीयांना भेट देऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण केले. त्यात एकूण जिल्ह्यात ६६२ शाळाबाह्य मुले आढळली सदर सर्वेक्षण बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावासह शहरातील प्रत्येक घरी, प्रत्येक वस्तीत, तांड्यात जाऊन होत आहे. यावेळी शाळाबाह्य आढळलेल्या मुलाच्या हाताला शाई लावण्यात आली. तसेच परिसरातील शाळेत प्रवेशित प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी केलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात एकूण ६६२ शाळाबाह्य मुले आढळली. त्यात ३0१ मुलींचा समावेश आहे. बुलडाणा तालुक्यात एकूण २९ शाळाबाह्य मुले आढळली, त्यात २१ मुले, ८ मुली आहेत. चिखली तालुक्यात एकूण ४२, मुले २0, मुली २२, देऊळगाव राजा एकूण १२, मुले ८, मुली ४, सिंदखेड राजा एकूण १४, मुले ७, मुली ७, लोणार एकूण ४0, मुले १९, मुली २१, मेहकर एकूण १0, मुले ४, मुली ६, खामगाव एकूण १९४, मुले ११३, मुली ८१, शेगाव एकूण ४0,मुले ३१, मुली ९, संग्रामपूर एकूण १६९, मुले ८७, मुली ८२, जळगाव जामोद एकूण ३0, मुले ९ , मुली २१, नांदुरा एकूण १४, मुले ७, मुली ७, मलकापूर एकूण २१, मुले ११, मुली १0, मोताळा एकूण ४८, मुले २४ मुली २४, असे एकूण ६६२ शाळाबाह्य मुले आढळली आहेत.