शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत १ ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:12 IST

Buldhana News : कारचालकाने पादचाऱ्यास उडविल्याने त्याचा मृत्यू झाला तर कारच्या धडकेत आणखी तीन जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहरातील चिखली रोडवर ऐडेड हायस्कूल नजीक एका कारचालकाने पादचाऱ्यास उडविल्याने त्याचा मृत्यू झाला तर कारच्या धडकेत आणखी तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान यामध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. ही घटना ९ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.एमएच-२८-एझेड-२६३२ क्रमांकाच्या कारने एडेड चौक ते छोट्या देवीच्या दरम्यान एका वृद्धास धडक लागली. त्यात वृद्ध जागीच ठार झाल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीचे नाव मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान कार अनियंत्रित झाल्यानंतर समोरच असलेल्या पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारीही या कारखाली येता येता थोडक्यात बचावले. दरम्यान कार चालकाने तेथून पलायन केले केले होते. मात्र त्यानंतर कार चालक शशिकांत गवई स्वत: बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र त्यातस पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप कार चालकाची आई, पत्नी व बहीणीने केला आहे. दरम्यान जखमी कार चालकास बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यास पाहण्यासाठी नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
दुसरीकडे ठाणेदार प्रदीप साळुंके यांना याबाबत विचार केली असता याबाबत अद्याप आमच्याकडे अद्याप माहिती उपलब्ध नाही. रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात