शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 09:36 IST

मलकापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरघाव ट्रक व कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमलकापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरघाव ट्रक व कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.महामार्ग ६ वर वडनेरभोलजीजवळ बुधवारी सकाळी सहा वाजता हा अपघात घडला आहे. 

मलकापूर - मलकापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरघाव ट्रक व कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपटारासाठी जवळच्या रुग्णालयात दाय़कल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे. महामार्ग ६ वर वडनेरभोलजीजवळ बुधवारी सकाळी सहा वाजता हा अपघात घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दादगांव नांदेड येथील भाविक स्विप्ट डिझायर क्र. एम.एच.४७/सी.७४९८ या कारने अजमेर येथे जाण्यासाठी निघाले होते. बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या ट्रक क्र. एम.पी.०९/एच.जी.५५९९ व कारमध्ये महामार्ग ६ वर वडनेरभोलजी नजीक ठाकुर पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात विश्वास संबाराव देवसरकर (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गजानन शंकरराव देवसरकर, लक्षण किसनराव देवसरकर, भारत किसनराव देवसरकर, चंद्रमणी मेहसराम सावनकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना मलकापूरचे नगराध्यक्ष हरिश रावळ यांनी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात तिघांपैकी कुणाचा हात तर कुणाचा पाय फॅक्चर असल्याने त्यांच्यावर उपचार झाले. मात्र चंद्रमणी सावनकर याची तब्येत गंभीर झाल्याने त्याला तात्काळ सकाळी ६.३० वाजता बुलढाणा हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMalkapurमलकापूरDeathमृत्यू