शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

७ हजाराहून ३४ हजारांवर गेली विद्यार्थ्यांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 12:27 PM

Buldhana News सात हजारांच्या आसपास असलेली उपस्थिती आता दीड महिन्यांनंतर ३४ हजारांच्या टप्प्यात पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभी बंद असलेल्या जिल्ह्यातील ९ ते १२वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रारंभी अवघी सात हजारांच्या आसपास असलेली उपस्थिती आता दीड महिन्यांनंतर ३४ हजारांच्या टप्प्यात पोहोचली आहे.विशेष म्हणजे याकालावधीत एकही विद्यार्थी कोरोनामुळे संक्रमित झालेला नाही, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.प्रारंभी २० हजार पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी संमतिपत्र शिक्षण विभागाला दिले होते. मात्र प्रत्यक्षात सात हजार विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहत होते. त्यानंतर जसजसी कोरोना संसर्गाची भीती कमी झाली तथा याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती झाली तसतसा शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आकडा वाढत असून, वर्तमान स्थितीत तो ३४ हजार २२५ झाली आहे. या कालावधीत एकही विद्यार्थी बाधीत झालेला नाही.शाळा सुरू करण्याच्या मोहिमेच्या प्रारंभी सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या केरोना चाचण्या करण्यात आल्या होता. त्यात काही शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रारंभी नऊ शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता टप्प्या टप्प्याने कोरोना संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना करत नववी ते  १२ वीपर्यंतचे  वर्ग सुरू करण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी