शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

विवाहितेचा विनयभंग, एका विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 12:36 PM

Buldhana Crime News, Molestation वाईट उद्देशाने महिलेचा हात धरून विनयभंग केला. 

ठळक मुद्देआरोपी टिलू जाधव (३५) हा महिलेच्या घरी आला. घरी कोण कोण आहे, अशी विचारणा पीडितेस केली.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा शहरातील आनंदनगर भागातील ३६ वर्षांची पीडित महिला ही घरी एकटी असल्याचे पाहून आरोपी टिलू जाधव (३५) हा महिलेच्या घरी आला व त्याने घरी कोण कोण आहे, अशी विचारणा पीडितेस केली. सोबतच वाईट उद्देशाने महिलेचा हात धरून विनयभंग केला. पीडित महिलेने आरडाओरड केल्याने घरातील इतर सदस्य धावत आले. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने शनिवारी रात्री उशिरा बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी टिलू जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. डीबी पथकातील दत्तात्रय नागरे व संजय कायंदे यांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी