शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कोब्रा नर-मादीला दिले जीवनदान

By admin | Updated: March 22, 2017 01:44 IST

कोब्रा नर-मादीला विहिरीतून काढून जंगलात सोडून जीवनदान

लोणार(जि. बुलडाणा), दि. २१- शहरानजिकच्या शेतातील विहिरीत कोब्रा जातीचे नर - मादी पडल्याचे शेतमजुराच्या लक्षात आले. त्यांनी शेतमालक संदीप मापारी यांना कळविले. ही बाब गांभीर्याने घेत, वनपरिक्षेत्र अधिकारी इंगोले यांच्या मार्गदर्शनानुसार, शहरातील उद्यसिंग पवार व विजय नेवरे यांच्या प्रयत्नाने कोब्रा नर-मादीला विहिरीतून काढून जंगलात सोडून जीवनदान दिले. शहरापासून काही अंतरावरच संदीप मापारी यांचे शेत असून, त्याठिकाणी त्यांचा बकरी पालनाचा व्यवसाय आहे. त्याठिकाणी काम करण्यासाठी शेतमजूर राहतात. शेतात नेहमीच वावर असणार्‍या नर-मादी कोब्रा साप प्रणयक्रीडा करत असताना विहिरीच्या जवळ गेले आणि त्यांचा तोल जाऊन ते किमान ६0 फूट खोल असलेल्या विहिरीत पडले, ही बाब शेतमजुराच्या लक्षात आली असता, त्यांनी लगेच शेतमालकाला कळविले. शेतमालक संदीप मापारी यांनी सापाला जीवनदान मिळावे, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी इंगोले तसेच सर्पमित्र वनिता बोराडे यांच्याशी संपर्क साधला. विहिरीत पडलेल्या सापाला जीवनदान देण्यासाठी कोणतीही यंत्रणा वन विभागाकडे नाही, तरीही त्यांनी हार न मानता बिबट्या पकडण्यात सिंहाचा वाटा असणार्‍या लोणार येथील उदयसिंग पवार व विजय नेवरे यांना पाचारण केले. वन्यजीव जतन व संवर्धन करण्याचा वसा घेतलेल्या या दोघांनी बांबूला दोरीचा फास बांधून दहा फूट लांब असलेल्या कोब्रा नर-मादीला कसलीही इजा न होऊ देता सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देऊन जीवदान दिले. यावेळी वन विभागाचे व्ही.एस.ढाकणे, यू.डी.कोकाटे उपस्थित होते.