शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

खामगांव: गारडगाव येथील शेतमजुराची आजाराला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:52 PM

खामगांव: तालुक्यातील गारडगाव येथील ४० वर्षीय  इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्म्यहत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्दे विलास राजाराम खेडकर (४०) या इसमाने ८ फेब्रुवारी रोजीच्या रात्री घराच्या पंख्याला दोराच्या साहाय्याने गळफास लावून आत्म्यहत्या केली. पायाला गंभीर जखम असल्याने त्या वेदनेने अत्यंत त्रस्त होता त्याकडे पायाच्या उपचारासाठी जवळ रक्कम नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सुत्राचे म्हनने आहे. खामगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

 

खामगांव: तालुक्यातील गारडगाव येथील ४० वर्षीय  इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्म्यहत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.गारडगाव येथील विलास राजाराम खेडकर (४०) या इसमाने ८ फेब्रुवारी रोजीच्या रात्री घराच्या पंख्याला दोराच्या साहाय्याने गळफास लावून आत्म्यहत्या केली. पायाला गंभीर जखम असल्याने त्या वेदनेने अत्यंत त्रस्त होता त्याकडे पायाच्या उपचारासाठी जवळ रक्कम नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सुत्राचे म्हनने आहे. विलास हा मजुरी करायचा तर वडीलांचा व्यवसाय शेती होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील व ३ भाऊ असा आप्त परिवार आहे. खामगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावfarmer suicideशेतकरी आत्महत्या