शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कान्हूमाता यात्रा महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: October 28, 2014 23:12 IST

मातोळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथे बेलदार समाजाचा कुंभमेळा.

मोताळा : तालुक्यातील पान्हेरा(खेडी) येथे मंगळवार २८ ऑक्टोबरपासून बेलदार समाजाचे कुलदैवत असलेल्या कान्हूमातेच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. गेल्या २१ वर्षांपासून दरवर्षी आदिशक्ती कान्हूमातेचा यात्रा महोत्सव या ठिकाणी मोठय़ा ङ्म्रद्धेने साजरा केल्या जातो. सन १९९३ पासून सुरू झालेल्या या यात्रेचा आनंद परिसरा तील भाविक घेतात. या यात्रा महोत्सवामध्ये जिल्हय़ासह राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा तसेच देशभरातील बेलदार समाजबांधव सहभागी होतात.यात्रेसाठी धामणगाव बढे पोलिस स्टेशनचे पो. उप. नि. सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पान्हेरा येथील यात्रा महो त्सवादरम्यान मातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी ङ्म्रद्धा आहे. सुमारे २१ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर यात्रेचे स्वरूप बदलत भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे यात्रा काळात मनोरंजनासाठी विविध दुकाने, हॉटेल, आकाश पाळणे, प्रसादाची व सौंदर्यप्रसाधनांसह मेवा मिठाईच्या दुकानांची रेलचेल पाहायला मिळते. मंगळवार २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत यात्रेदरम्यान मंदिरामध्ये प्रतीदिन सकाळी ४ ते ६ पर्यंत काकड आरती, दुपारी २ ते ४ पर्यंत भागवत कथेचे आयोजन व अखंड हरिनाम, होमहवन व पादुकापुजनासह आदी विधीचे आयोजन केल्या गेले आहे. लाखोच्या संख्येने येणार्‍या भाविकांचे संपूर्ण यात्रेदरम्यान पान्हेरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांसह संस्थानच्यावतीने सहकार्य लाभून सेवा दिल्या जाते.