शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

जय माता दी

By admin | Updated: September 25, 2014 01:15 IST

नवदुर्गांचे उत्साहात आगमन : बुलडाणा जिल्ह्यात ६३५ ठिकाणी होणार प्रतिष्ठापना.

बुलडाणा : या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेणं संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा, चंडीका अशा विविध नावांनी ङ्म्रद्धेने पुजील्या जाणार्‍या शक्तीचा उत्सव २५ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. उपासना, ङ्म्रद्धा आणि विवेक या साधनाव्दारे मूळ शक्तीकडे जाणारा हा उत्सव शक्ती व सृजनाचा उत्सव म्हणून आबाल-वृध्दांसाठी पर्वणी असते. या उत्सवासाठी संपूर्ण जिल्हा भक्तीमय वातावरणाने सज्ज झाला असून जवळपास ६३५ ठिकाणी सार्वजनिकरीत्या नवदुर्गाची प्राणप्रतिष्ठा उशिरा रात्रीपर्यंत केली जाणार आहे. देवीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना असते. शक्तीमध्ये साहस व सोबतच सार्मथ्य आणि प्रतिभाही असली तर दिशा चुकत नाही. याच ङ्म्रध्देतून नवरात्रौत्सवात विविध धार्मिक उत्सवाची रेलचेल असते. बुलडाणा जिल्ह्यात विविध मंदिरामध्ये घटस्थापना होऊन या शक्तीचे पुढील ९ दिवस अतिशय भक्तीभावाने पूजाअर्चा केली जाणार आहे. जिल्ह्यातील ६३५ ठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा मंडळाकडून देवीची प्राणप्रतिष्ठा केली गेली असून, त्याकरिता भव्य मंडप व आरास उभारण्यात आल्या आहेत. गावागावातील मंदिरामध्ये उत्सवापूर्वीच स्वच्छता पूर्ण करून मंदिरे सुशोभित केली आहेत. या नवरात्रौत्सवादरम्यान बुलडाणा, चिखली, अमडापूर, तारापूर, र्मदडी, घाटपुरी आदी ठिकाणी भक्तांची मोठा गर्दी राहणार आहे. अनेक मंदिर परिसरात यात्रोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रौत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.