शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

वेतनापेक्षा खासदार निधी वाढवा !

By admin | Updated: July 6, 2015 23:54 IST

खामगाव शहरातील नागरिकांचा कल; अप्रत्यक्ष लाभामुळे वेतनवाढ नको असल्यांचे नागरिकांचे मत.

खामगाव:खासदारांना वेतनवाढ देण्याची मागणी येत्या अधिवेशनामध्ये लोकसभेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर खामगाव शहरात ह्यलोकमतह्णने सोमवारी केलेल्या सर्वेक्षणामध्ये वेतनवाढ देण्यापेक्षा खासदार निधी वाढवा, अशी मागणी समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे.खासदारांना काय सुविधा असतात, याचे मेसेज सध्या व्हॉटसअँपवरून सर्वत्र फिरत आहे; मात्र याबाबत माहिती घेतली असता सद्यस्थितीत ५0 हजार रूपये वेतन असुन इतर भत्ते मिळून जवळपास एक ते दिड लाखापर्यंंत रक्कम मिळते. यामध्ये अप्रत्यक्ष लाभ जसे विज, प्रवास याचा समावेश नाही त्यामुळे वेतनवाढ दिल्यापेक्षा सध्याचा ५ कोटीचा विकास निधी वाढवून दिल्यास जनतेसाठी उपयुक्त ठरेल असेच मत या सर्वेक्षणातून समोर आले आहे. *खासदारांचे कार्यक्षेत्राची व्याप्ती पाहता त्यांना वेतनवाढ दिली पाहिजे, असे ३२ टक्के नागरिकांना वाटते; मात्र ५३ टक्के लोकांनी खासदारांना कशाला हवी पगारवाढ, असा प्रश्न उपस्थित केला आहे. १५ टक्के लोकांनी मात्र याबाबत काहीही कल्पना नसल्याचे मत नोंदविले आहे. या निष्कर्षावरून खासदारांना वेतनवाढ नको, असेच जनतेचे मत असल्याचीही बाब खामगाव शहरात केलेल्या या सर्वेक्षणातून समोर आली आहे.