शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरेती वाहतूक; दोन टिप्पर पकडले

By admin | Updated: October 2, 2015 02:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाटातून रेतीची चोरी.

बुलडाणा : जिल्ह्यातील रेती घाटातून रेतीची चोरी करुन रेतीची अवैध वाहतून करण्याचे प्रमाणा वाढले आहे. आज १ आक्टोबर रोजी रोजी जालना जिल्ह्यातील वाढोना येथील रेतीची चोरटी वाहतुक करणारे दोन टिप्पर साखळी येथील मंडळ अधिकारी एम.डी.नैताम यांनी पकडले. ही करवाई चिखली मार्गावरील येळगाव फाट्यानजिक सायंकाळी करण्यात आली.त्यांच्याकडून ६२ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. चौकशी दरम्यान दोन्ही वाहनचालकांकडे रॉयल्टीची पावती आढळून न आल्यामुळे दोन्ही वाहन बुलडाणा तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले. टिप्पर क्र. एम.एच.२१ एक्स ५१७६ चे मालक रविंद्र दिलीप धुनावत रा.वाढोना जि.जालना याला हे ४ ब्रास रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी ६२ हजार आठशे रुपयाचा दंड आकारण्यात आला. तसेच टिप्पर क्र. एमएच २८ एबी ७८९८ ची रॉयल्टी करण्यात आली होती. हे टिप्पर पकडण्यात आले, अशी माहिती टिप्पर मालक मिर्जा यांनी कारवाई अधिकार्‍यांना दिली. या प्रकरणी तपास सुरु आहे.