शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
6
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
7
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
8
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
9
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
10
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
11
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
12
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
13
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
14
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
15
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
16
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
17
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
18
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
19
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
20
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवार संवादातून शेतकºयांना मार्गदर्शन

By admin | Updated: June 1, 2017 14:39 IST

शेतकरी बांधवासाठी शिवार संवाद सभांचे आयोजन करण्यात आलेआहे.

बुलडाणा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वातभारतीय जनता पार्टी चे राज्य सरकारला अडीच वर्ष पूर्ण झालीत. या अडीचवर्षाच्या कार्यकाळात भाजपा सरकारने अनेक शेतकरी हिताच्या योजनाराबविल्या. या योजनांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी व त्यांनी या योजनांचाअधिकाधिक लाभ घ्यावा. तसेच बळीराजाची कर्जातून कायम मुक्ती व्हावी यासाठीह्यशाश्वत शेती समृद्ध शेतकरीह्ण हा नारा देऊन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकगावातील शिवारात शेतकरी बांधवासाठी शिवार संवाद सभांचे आयोजन करण्यात आलेआहे.बुलडाणा विधानसभा मतदार संघात भाजपा नेते योगेंद्र गोडे यांचे उत्कृष्ठनियोजनातून व प्रत्यक्ष उपस्थितीमधून २५ मे पासून या अभियानाला बुलडाणातालुक्यातील सव येथून सुरुवात झाली व ३० मे रोजी गुम्मी, जनुना, चौथा, मढया गावांमध्ये शिवार संवाद सभा यशस्वीरित्या पार पडल्या. या सभांना सदरगावांमधून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतानायोगेंद्र गोडे म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठीतीनशेहून अधिक उपयुक्त योजना आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांची माहिती घेवूनलाभ घ्यावा व आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनकेले.राज्यातील भाजपा सरकारला नुकतेच अडिच वर्ष पुर्ण झाले असून यादरम्यानकोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आज शासनाकडूनशेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. रासायनिक खते वबियाणे शासनाने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांना कृषीअवजारांवर सबसिडी असून सदर सबसिडी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमाहोत आहे. या शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य पुरवठा सुरू केला आहे.शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत बिनव्याज पिक कर्ज पुरवठा करण्यात येतो. याशासनाची जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असून लोकप्रियठरली आहे. तसेच नुकतीच सुरू करण्यात आलेली ह्यगाळ मुक्त धरण व गाळ युक्तशेतीह्ण या योजनेमुळे शेतकरी समृद्ध होणार आहे. या सर्व कल्याणकारीयोजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी सदर शिवार संवादसभामध्ये शेतकऱ्यांना केले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या वत्यांना येणाऱ्या अडचणीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास योगेंद्रगोडे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी बुलडाणा तालुका भाजपा अध्यक्ष अ‍ॅड.मोहन पवार यांनीही मार्गदर्शनकेले. या शिवार सभांना कुंदन गायकवाड, पंजाबराव सोर, फिरोज बेग, दीपकरुस्तके, पंजाबराव नरोटे, प्रभू जैस्वाल, रघुनाथ नरोटे, बापुराव नरोटे,अमोल बारवाल, पंजाबराव गायकवाड, गणपत जगताप, गजानन गायकवाड, हरिभाऊगायकवाड, गजानन पाटील, किसन पाटील, डॉ.संतोष कोंडे, संतोष गायकवाड, शोभागायकवाड, वंदना शेळके, यमुना गायकवाड, सुमन जगताप, अनिता दोड, प्रकाशपवार, रवी धनावत, अभिमन्यू जाधव, मंगल चांदा, शेरखान बागुल, वैजीनाथराजगुरे, विनोद पवार यांच्यासह  शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)