शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनांचे अनुदान वाढेना

By admin | Updated: February 3, 2015 00:17 IST

वाढत्या महागाईतही अनुदान केवळ ६00 रुपये.

बुलडाणा : विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाद्वारे निराधार, विधवा, अपंग यांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा प्रारंभ झाल्यापासून याद्वारे मिळणार्‍या अनुदानामध्ये वाढ झालेली नाही. आजही निराधारांना मिळणारी ६00 रुपयांची मदत वाढत्या महागाईमध्ये तुटपुंजी ठरत आहे. त्यामुळे या अनुदान वाढीसाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, ङ्म्रावणबाळ राज्य नवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नवृत्ती योजना अशा नावांनी या योजना कार्यरत आहेत. या योजनांमध्ये केंद्र व राज्य शासन दोघांचाही निधी समाविष्ट असला तरी अनुदानाची रक्कम ही ६00 रुपयांच्या वर जात नाही. तसेच हे अनुदानही दरमहा न मिळता ३ ते ४ महिन्याच्या फरकाने मिळत असते. त्यामुळे विविध बँकांसमोर अशा योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी गर्दी उसळते. महागाईचा वाढता पारा लक्षात घेता हे ६00 रुपयांचे अनुदान अगदीच तुटपुंजे आहे. त्यातही हे अनुदान बँकेतून काढण्यासाठी बँकेची स्लिप भरण्याकरिताही अनेक ठिकाणी दलाल सक्रिय झाले असून, १0 ते १५ रुपयापर्यंतची रक्कम निराधारांकडून उकळल्या जाते. त्यामुळे या लाभार्थी योजनांची अनुदानाची रक्कम वाढविण्याची गरज आहे.