शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

कृषी माल खरेदी-विक्री कॅशलेस करण्यावर शासनाचा भर

By admin | Updated: April 15, 2017 00:02 IST

बुलडाणा: आगामी काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार आॅनलाइन होण्याकरिता शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कृषी विभागाद्वारे राज्यभरात कार्यशाळांचे आयोजनबुलडाणा: आगामी काळात रब्बी हंगामाकरिता कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होेणार आहेत. हे व्यवहार आॅनलाइन होण्याकरिता शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.मे महिन्यापासून रब्बी हंगामाची चाहूल लागते. शेतकरी बाजारात बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करण्याकरिता गर्दी करतात. जून महिन्यात या व्यवहाराला अधिक गती येते. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार या दोन महिन्यात पार पडतात. सदर व्यवहार कॅशलेस पार पडावे, यावर आता शासन भर देत आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत कॅशलेस व रासायनिक खते विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरणाबाबत आता राज्यभर कृषी विभागाच्या वतीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प राबविण्याबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच रासायनिक खताची विक्री करण्यासाठी राज्यातील रासायनिक खत विक्रेते यांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना १ जून २०१७ पासून खत खरेदीकरिता आधार नंबर आवश्यक करण्यात आला आहे. तसेच ज्या खत विक्रेत्यांनी अद्याप एमएफएमएस या प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन केलेले नाही अशा विक्रेत्यांना रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. तसेच रोकडविरहित बँक व्यवहार करण्यावर आता भर देण्यात येणार आहे. खत विक्रेत्यांना एमएफएमएस या प्रणालीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक खत विक्रेत्याला नोंदणी करावी लागणार आहे. खत, खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याकरिता जास्तीत जास्त भीम अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहनही शासनाच्या वतीने करण्यात आले.