सीटचा गोलमाल...बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:01 IST2023-07-02T08:01:18+5:302023-07-02T08:01:39+5:30

विदर्भ ट्रॅव्हल्सने बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती. संपर्क करताना अडचणी आल्या.

Full names of passengers were not taken while booking | सीटचा गोलमाल...बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर

सीटचा गोलमाल...बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर

विदर्भ ट्रॅव्हल्सने बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती. संपर्क करताना अडचणी आल्या. योगेश व साईनाथ हे सीट क्रमांक १९ व २० वर बसले होते. मात्र, ते बुकिंग स्टारलिंक ट्रॅव्हल्सच्या नावे होते. ‘लोकमत’ने संबंधित क्रमांकावर फोन केला असता तो तिसऱ्याच ट्रॅव्हल्सचा निघाला. तेथील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार या सीटसवर एक महिला व पुरुष प्रवास करीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या जागांवर बुटीबोरी येथून दोन तरुण बसले होते.

अपघातातील मृतांची नावे 
दर्शविलेली     प्रत्यक्षात नावे
तेजस    तेजस पोफळे (वर्धा)
करण    तुषार/करण बुधबावरे (वर्धा)
वृषाली    वृषाली वनकर (वर्धा)
वृषाली    शोभा वनकर (वर्धा)
(नाव नाही)    ओवी वनकर (वर्धा)
मि. ईशांत    ईशांत गुप्ता (नागपूर)
सृजन    सृजल सोनोने (यवतमाळ)
तनिशा    तनिशा तायडे (वर्धा)
तेजू राऊत    तेजू राऊत (वर्धा)
कैलास    कैलास गंगावणे (पुणे)
कैलास    कांचन गंगावणे (पुणे)
कैलास    सई गंगावणे (पुणे)
संजीवनी    संजीवनी गोठे (वर्धा)
सुशील    सुशील खेलकर (वर्धा)
मिस गुडीया    गुडीया शेख (नागपूर)
मिस गुडिया    रिया सोनपुरे (नागपूर)
मि. कौस्तुभ    कौस्तुभ काळे (नागपूर)
राज श्री    राजश्री गांढोळे (पुणे)
स्टार लिंक ट्रॅव्हल्स मनिषा बहाळे (वाशिम)
स्टार लिंक ट्रॅव्हल्स संजय बहाळे (वाशिम)
राधिका    राधिका खडसे (वर्धा)
राधिका    श्रेया वंजारी (वर्धा)
प्रथमेश    प्रथमेश खोडे (वर्धा)
अवंती    अवंतिका पोहनकर (वर्धा)
निखिल    निखिल पाते (यवतमाळ)

अपघातातील जखमींची नावे 
वाहन चालक शेख दानिश शेख इस्माईल (दारव्हा, जि. यवतमाळ)
वाहक : संदीप मारोती राठोड 
(३१, तिवसा, जि. अमरावती)
योगेश रामराव गवई 
(छत्रपती संभाजीनगर)
साईनाथ धरमसिंग पवार 
(१९, रा. माहूर, जि. नांदेड)
आयुष गाडगे (नागपूर) 
शशिकांत रामकृष्ण गजभिये (पांढरकवडा, जि. यवतमाळ)
पंकज रमेशचंद्र 
(रा. कांगडा जिल्हा, हिमाचल प्रदेश)
(मृत आणि जखमींची नावे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी दिली आहेत.)

Web Title: Full names of passengers were not taken while booking