शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी मोफत शाळा

By admin | Updated: January 1, 2017 01:34 IST

चिखली तालुक्यातील कटोडा येथे पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले.

चिखली, दि. ३१- तालुक्यातील काटोडा येथे ह्यसत्यमेव जयतेह्ण या सामाजिक प्रकल्पाद्वारे नितेश थिगळे यांनी स्वत: ची जमीन विकून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी वसतिगृह, मोफत शाळा व पुनर्वसन प्रकल्पाची उभारणी केली असून या प्रकल्पाचे उद्घाटन २९ डिसेंबर रोजी शांतीवनचे दीपक नागरगोजे यांच्या हस्ते पार पडले.आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांतर्गत वाचनालयाचे उद्घाटन शिवराज पाटील, व्यायामशाळेचे उद्घाटन माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे, व्यायामशाळा साहित्याचे उद्घाटन तहसीलदार विजय लोखंडे तर नियोजित मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्‍वेता महाले, माहिती पुस्तिकेचे विमोचन महेश अर्बनचे अध्यक्ष गोपाल मोदाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सैन्यदलात कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या आई-वडिलांचा सत्कार अकोला येथील संजीवनी परिवाराचे अध्यक्ष गजानंद यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी उपस्थितांनी नितेश थिगळे यांच्या कार्याचे कौतुक करून या ईश्‍वरी कार्यात सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. प्रसंगी लोकजागर परिवारचे प्रवीण गीते, रणजितसिंह राजपूत, गजानन धांडे, प्रल्हाद भुसारी, अजय बिल्लारी, कांता शेळके, गणेश सातवे, गणेश सोळंकी, प्रशांत ढोरे, राहुल खंडारे, गोपाल तुपकर, मंगेश पळसकर, वंदना निकम, अरविंद शेळके, प्रा. प्रल्हाद भुसारी, प्रा. सचिन बोराडे, मनोज दांडगे, समाधान सुपेकर, सुधाकर बोरसे, ङ्म्रीकिसन धोंडगे, महेश निंबाळकर, शशिकला अहेर, एकनाथ घांडगे, तुकाराम शेळके, सुनील डव्हळे, डॉ. माणिकराव डोके, अनिल जाधव, सागर सिरसाट, रमेश थिगळे, प्रवीण लहाने, आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.