शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी झाली प्रथम महिला पीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 2:34 PM

खामगाव :  खामगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टेंभुर्णा शाळेची व वर्गशिक्षिका वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांची विद्यार्थीनी  आरती गवई ही एमपीएससी मार्फत प्रथम महिला पीएसआय झाली आहे

ठळक मुद्देआरती गवई हिच्या यशोदीप कर्तृत्वामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची अधिक उंची वाढली आहे. यानिमित्ताने शाळेमध्ये गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला.

खामगाव :  खामगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टेंभुर्णा शाळेची व वर्गशिक्षिका वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांची विद्यार्थीनी  आरती गवई ही एमपीएससी मार्फत प्रथम महिला पीएसआय झाली आहे. यानिमित्ताने शाळेमध्ये जि.प. सदस्या जयश्रीताई टिकार, केंद्रप्रमुख वनश्री उर्मिलाताई ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता विनोद टिकार, एम.आर. सोळंके, अरविंद शिंगाडे, मु.अ. रमेश चव्हाण, शिक्षक वर्ग व गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला. आरती गवई हिच्या यशोदीप कर्तृत्वामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची अधिक उंची वाढली आहे.टेंभुर्णा हे अतिशय छोटेसे खेडे आरती गवई यांची परिस्थिती अतिशय बिकट व कठीण, अठरा विश्व दारिद्रय आरती शाळेमध्ये अतिशय नम्र, हुशार, स्वाभिमानी व अभ्यासु वृत्तीची होती. या विद्यार्थीनीने शिक्षण घेताना खुप कष्ट, मेहनत आणि जिद्दीने लढा देऊन तिने तिच्या जीवनातले सर्वात मोठे यश प्राप्त केले आहे. या तिच्या यशाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कार्यक्रमाचे संचालन गचके यांनी तर आभार प्रदर्शन संगीता खरात यांनी केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळाStudentविद्यार्थी