शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 19:27 IST

online exam schedule १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन परीक्षांचा प्रारंभ होणार आहे.

१२ आॅक्टोबरपासून सुरू होणार परीक्षाबुलडाणा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष/ सत्राच्या ऑनलाईन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन परीक्षांचा प्रारंभ होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. ५ ऑक्टोबर पासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. त्यानुसार वेळापत्रही जाहीर करण्यात आले होते. मात्र,  शिक्षकेतर कर्मचाºयांच्या संपामुळे  विद्यापीठाला जाहीर केलेले वेळापत्रक रद्द करावे लागले होते. शिक्षकेतर कर्मचाºयांचा संप मिटल्यानंतर विद्यापीठाने नव्याने आॅनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केला आहे. या परीक्षा ऑनलाईनच होणार असून विद्यार्थ्यांना मोबाईलवरूनही देता येणार आहे. परीक्षांविषयी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परीक्षा व नियोजन मंडळाचे संचालक डॉ.हेमंत देशमुख यांनी ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताऑनलाईन विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणbuldhanaबुलडाणाuniversityविद्यापीठ