शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'फादर्स डे'लाच बाप-लेकाचा दुर्दैवी अंत; शौचालयात पडलेला मोबाईल काढायला गेले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 15:40 IST

गावकऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्यांना जेसीबीने काढून नांदुरा येथे उपचाराकरिता भरती केले.

ठळक मुद्देनिमगाव येथील मधुकर नारायण टवलारकर (वय ५५) आणि त्यांचा मुलगा बंटी उर्फ अनिकेत मधुकर टवलारकर (वय २५) हे शौचालयात पडलेला मोबाईल काढण्याच्या प्रयत्नात सरळ टाक्यात पडल्याने गंभीर जखमी झाले ही घटना फादर्स डे दिवशी घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.                               

 नांदुरा - तालुक्यातील निमगाव येथे निमगाव फाट्या रस्त्याने शौचालयात पडलेला मोबाईल काढण्याचा प्रयत्नात २१ जूनच्या सकाळी अकरा वाजे दरम्यान पितापुत्र शौचालयाच्या टाक्यात जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्यांना जेसीबीने काढून नांदुरा येथे उपचाराकरिता भरती केले मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने गावतील नागरिक शोकसागरात बुडाले आहे. ही घटना फादर्स डे दिवशी घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.                              याबाबत सविस्तर अशी की, निमगाव येथील मधुकर नारायण टवलारकर (वय ५५) आणि त्यांचा मुलगा बंटी उर्फ अनिकेत मधुकर टवलारकर (वय २५) हे शौचालयात पडलेला मोबाईल  काढण्याच्या प्रयत्नात सरळ टाक्यात पडल्याने गंभीर जखमी झाले. वेळेवर गावकऱ्यांनी धावून जेसीबी बोलावून त्यांना बाहेर काढले. व पुढील उपचारासाठी नांदुरा येथे पाठवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

 

टॅग्स :Deathमृत्यूbuldhanaबुलडाणाMobileमोबाइल