शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या घरावर शेतकरी दिंडीची धडक!

By admin | Updated: June 7, 2017 19:08 IST

जळगाव जामोद : शेतकरी महिलांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सातव्या दिवशी ७ जून रोजी संपूर्ण कर्जमुक्ती तथा स्वामीनाथन आयोग लागू करा, निर्यात बंदी उठवावी इत्यादी महत्वपूर्ण मागण्यांसाठी या विभागाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या घरावर शेतकऱ्यांनी दिंडी काढली.शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासह विविध घोषणा देत जळगाव, संग्रामपूर तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बुधवारी दुपारी १२ वाजता शहरातील मुख्य चौकामधून दिंडी काढली व सदर दिंडी आमदार संजय कुटे यांच्या घरासमोर नेली. या दिंडीला भाराकाँ, राकाँ, भारिप-बमसं, भाकप, माकप या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रीय पाठिंबा होता. आमदार कुटे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, जिल्हाध्यक्ष रमेश बाणाईत, तालुकाध्यक्ष अनंता बकाल, रामेश्वर काळे, ज्ञानदेव तायडे, सौ.ज्योतीताई ढोकणे, डॉ.स्वातीताई वाकेकर, राजेंद्र भोंगळ यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी आ.कुटे यांच्या प्रतिनिधीने दिंडीचे निवेदन स्विकारले. या शेतकरी दिंडीमध्ये प्रसेनजित पाटील, रंगराव देशमुख, गजानन देशमुख, युनूसखान, प्रविण भोपळे, अजयसिंह राजपूत, अविनाश उमरकर, बालगजानन अवचार, संदीप उगले, राजेंद्र देशमुख, बंडू पाटील, बाळू डिवरे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. तर महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.सहा शेतकऱ्यांना श्रध्दांजलीयावेळी मध्यप्रदेशातील शासनाने केलेल्या अमानुष गोळीबारात शहीद झालेल्या सहा शेतकऱ्यांना सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. नारायण शिंदे यांनी शेतकऱ्यांवर गौरव गीत गायीले. त्यानंतर राष्ट्रगीताने दिंडीची सांगता झाली.