शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 3:41 PM

रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

चिखली : शेतातील कामात मग्न असलेल्या शेतकºयावर रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.मान्सून उंबरठ्यावर आल्याने शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले आहेत. यासाठी भल्या पहाटेपासून शेतशिवारात  शेतकरी व शेजमजुर काम करताना दिसून येत आहेत. यामध्ये पेन सावंगी येथील शेतकरी उद्धवराव मारोती अंभोरे हे सकाळी आपल्या शेतात काम करत असताना अचानक रानडुकरे पाठीमागून येवून त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने भांबावलेले शेतकरी उध्दवराव अंभोरे यांनी आरडा-ओरड केली असता शेताला लागून असलेल्या शेतातून त्यांचे भाऊ शिवाजी आंभोरेंनी धावत येवून रानडुकरावर काठीने मारून त्यांना हल्ल्यातून सोडविले. या हल्ल्यात उद्धवराव आंभोरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, ग्रामीण रूग्णालयात उपचाराची योग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे पाहून नातेवाईकांनी त्यांनी शहरातील खासगी रूग्णालात हलविले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीwildlifeवन्यजीवFarmerशेतकरी